पुणे : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचे आज सकाळी 7 वाजता हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. अश्वाचे नाव हिरा असे होते. मागील आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेतच त्याने अखेरचा श्वास घेतला.
आळंदीहून पालखीसोबतच काल अश्वांनी प्रस्थान केले होते. 30 किलोमीटर अंतर चालून हे अश्व पुणे मुक्कामी पालखीबरोबर पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी ही दु:खद घटना घडली. ही माहिती बाहेर कळताच वारकर्यांमध्ये दु:खाचे वातावरण पसरले होते. पालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरित आगमन होणार आहे. अश्वाचे मृत्यूसमयी वय 12 ते 13 वर्षांचे होते. या अश्वाने आळंदीपासून पुणे मुक्कामापर्यंत माऊलींची सेवा प्रामाणिकपणे केली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |