सातारा : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सातारा हॉस्पिटलकडे पायी चालत जात असताना दोन इसमांनी मुमताज शरीफ सय्यद (वय 30, रा. शनिवार पेठ) यांच्या जवळील मोबाईल व गळ्यातील चैन चोरून नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी उकल केली असून अक्षय सुरेश म्हेत्रे (वय 25, रा. कुमठे फाटा विद्यानगर, ता. कोरेगाव) व दीपक शामराव पेटेकर (वय 22, रा. आसरे, ता. कोरेगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दि. 7 फेब्रुवारी रोजी मुमताज सय्यद या रात्री 8.15 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सातारा हॉस्पिटलकडे पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून अक्षय व दीपक यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. या दोघांना पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकीसह 55 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी या चोरीची कबुली दिली आहे. या कारवाईत सपोनि एस. सी. पोरे यांच्यासह कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |