01:20am | Aug 12, 2019 |
सातारा : कोयना आणि कृष्णेला आलेल्या महापूराचा फटका सातारा जिल्हयातील कराड आणि पाटण तालुक्यातील गावांना बसला. या महापुरामुळे हजारो कुटुंब बाधित झाली. बाधित झालेल्या कुटुंबांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणिज यांच्यावतीने कराड आणि पाटण तालुक्यातील पूरग्रस्तांना ब्लँकेट, कपडे, धान्य, कडधान्य, तेल, मीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्थानचे विश्वस्त महंतेश राजशेखर कोकळकी आणि श्री. अवसरे यांच्याहस्ते करण्यात आले.
संस्थानच्यावतीने पाटण तालुक्यातील येराड, नावडी, शिरळ, पाटण, म्हावशी, मंद्रुळ, जामदारवाडी या पूरग्रस्त गावातील नागिरकांना तर कराड तालुक्यातील कराड शहर, पाटण कॉलनी, दुशेरे, रेठरे, शेरे, आटके, तांबवे, खुबी, म्होप्रे या पूरग्रस्त गावातील नागरिकांना ब्लँकेट, कपडे, धान्य, कडधान्य, तेल, मीठ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्हा सेवा निरीक्षक सुशांत मोरे, सातारा जिल्हा सेवा निरीक्षक एन.एस.बाबर, सातारा जिल्हा सेवाध्यक्ष जितेंद्र कदम, जिल्हा युवाध्यक्ष सचिन येवले, जिल्हा महिलाध्यक्ष सौ. सुवर्णा पवार, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख राजेंद्र कवडे, जिल्हा कमांडर अविनाश शिंदे, जिल्हा संजीवनी प्रमुख आनंदा काटकर, जिल्हा सेवा सचिव योगेश शिंदे, प्रवचनकार भूषण आनंदीताई निकम, प्रवचनकार नीता पाटील, जयवंत डुबल, हेमंत जाधव, इंद्रजित जाधव तसेच पाटण तालुका, कराड तालुका सेवा समिती पदाधिकारी, जिल्हयातील भक्तगण आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |