कण्हेर : स्वाईन फ्लूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी आणखी एका स्वाईन फ्लू रुग्णाचा बळी गेला. बेबलेवाडी येथील शेतकरी तानाजी जोती मोरे (वय 70) यांचा गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यामुळे कण्हेर परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वाईन फ्लूने आता हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. संशयित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तानाजी मोरे हे आजारी पडल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान स्वाईन फ्लू झाल्याचे आढळून आले. गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. सातारा शहरापासून पश्चिमेकडे दहा किलोमीटर अंतरावर बेबलेवाडी हे गाव आहे. तानाजी हे शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |