03:52pm | Jan 01, 2020 |
कराड : कराड तालुका हौशी मैदानी क्रीडा संघटनेची कार्यकारिणी सभा शनिवार दि.23डिसेंबर 2019 रोजी मळाई टावर्स कोल्हापूर नाका येथे संपन्न झाली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात शेतीमित्र यांनी हे मत व्यक्त केले. खेळाडूंसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करून त्या माध्यमातून त्यांना क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिले जावे. यासाठी समाजातील विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर खेळाडुंच्या अंगी जिद्द व चिकाटी असेल तर यश हमखास प्राप्त होते.असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्षपदी मा.निरंजन साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली.मध्यप्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीयस्तरीय नेमबाजी स्पर्धेत 600पैकी 582गुण मिळवून करून दुसर्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेला खेळाडू हर्षवर्धन अजित थोरात याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पंजाब येथील शालेय मैदानी स्पर्धेसाठी कराड तालुक्यातील यशस्वी खेळाडू शिवम जाधव, शिवराज जाधव, श्रृती जाधव, राजनंदिनी सोनवणे, ओंकार देशमुख, 0केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड प्राप्त खेळाडू तेजस पडवळ, सागर ढगे यांचा सत्कार करण्यात आला. शिवम जाधव, स्नेहा जाधव, वैष्णवी यादव यांची खेलो इंडियासाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे सदस्य व यशस्वी खेळाडूंचे मार्गदर्शक छखड कोच दिलीप चिंचकर, निरंजन साळुंखे व संजय राठोड यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यकारिणी सभेसाठी क्रीडाप्रशिक्षक जयवंत पाटील, जगन्नाथ कराळे, संघटनेचे सचिव योगेश खराडे यांची उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या वतीने लवकरच तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. खेळाडूंनी त्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |