सातारा : सातारा शहरातून तडीपार केलेल्या दोन सराईत गुन्हेगार तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत होते. एलसीबीच्या पथकाने त्यांना गुरुवार परज येथून ताब्यात घेतले. त्यानी त्याच दिवशी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. संकेत दिनेश राजे व संजय एकनाथ माने रा. संजय एकनाथ माने अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, सराईत गुन्हेगार संकेत दिनेश राजे व संजय एकनाथ माने यांना तडीपार केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना माहिती मिळाली की ते दोघे तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत होते. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जराड यांच्या आधिपत्याखाली पोलीस पथक तयार करून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यानी दिल्या होत्या. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी उपनिरीक्षक जराड हे पथकासह साजरा शहरात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार परज येथे त्यांनी जाऊन सापळा लावला व दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या इन्व्हर्टर बॅटरी बाबत विचारणा केली असता त्यांनी 21 रोजी सिविल हॉस्पिटल परिसरात घरफोडी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 55 हजार रुपयांच्या बॅटरी हस्तगत करण्यात आले असून त्यांच्यावर तडीपारीची उल्लंघन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्ना जराड हवालदार सुधीर बनकर, तानाजी माने, मुबिन मुलाणी, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनिर मुल्ला, प्रमोद सावंत, अजित कर्णे, निलेश काटकर, विशाल पवार व चालक विजय सावंत यांनी सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |