02:37am | Dec 11, 2019 |
वाई : गीता जयंतीचे औचित्य साधून अॅड. अमित द्रविड लिखित ‘ डीकोडिंग गीता ’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते पत्रकार भवन पुणे येथे झाले.
या प्रकाशनानिमित्त ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, जी. एस. माजगावकर, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी.व्ही. काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस, अॅड. सीए. राजगोपाल द्रविड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रकाशनसमयी डॉ. सदानंद मोरे म्हणाले,’ गीतेचा व्यवहार्य सारांश लेखकाने या पुस्तकात केला असून त्यातील आधुनिकता आजच्या जगात गरजेची आहे, नव्या पिढीच्या प्रत्येक प्रश्नाला अमित यांनी उत्तर दिले आहे’. रवी परांजपे म्हणाले,’ आजकाल सर्जनशीलतेचा अभाव दिसून येतो त्यामुळे भारताची सांस्कृतिक प्रगती होत नाही परंतु अमित द्रविड यांच्या लेखनात सर्जनशीलता दिसून येत आहे’. वाई बँकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे, शिरीष चिटणीस आदींनी मनोगते व्यक्त केली. लेखक अॅड. अमित द्रविड म्हणाले,’ नव्या पिढीला त्यांच्या आधुनिक भाषेत गीतेचे अभिजात ज्ञान देण्यासाठीच पुस्तकाची निर्मिती केली आहे’. कार्यक्रमाची प्रस्तावना अॅड. सीए. राजगोपाल द्रविड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अदिती कासार यांनी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |