लोणंद : इंटरनॅशनल ऍबॅकस स्पर्धेत देशात प्रथम येण्याचा मान लोणंद येथील मयंक दोशी याने मिळविला. मयंकच्या या यशाने लोणंदनगरीच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या लौकीकात भर पडली आहे. मयंकने या परीक्षेत तीन मिनिटात 75 पैकी 65 प्रश्नांची बरोबर उत्तरे सोडवून बाजी मारली आहे.
मॅथस् इंडिया प्रा. लिमिटेडच्यावतीने आयोजित इंटरनॅशनल ऑनलाईन ऍबॅकस परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत लोणंदच्या मयंक दोशीनेही सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण 14 हजार मुली सहभागी झाली होती. स्पर्धेसाठी असलेल्या 75 प्रश्नांपैकी 65 प्रश्नांची बरोबर उत्तरे तीही केवळ तीन मिनिटातच सोडवून मयंक दोशीन देशभरातून आलेल्या 14 हजार मुलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
मयंकने या परीक्षेत एकूण 300 पैकी 244 गुण मिळविले आहेत. मयंकच्या या उत्तुंग यशाबद्दल लोणंदच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच यापुढेही असेच यश संपादन करून लोणंदचे नाव देशात उज्ज्वल करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या यशाचे कौतुक कुटुंबिय तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि मित्र परिवाराने केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |