सातारा : चांदीच्या दागिन्यांना सोन्याचा मुलामा देवून ते विकण्याच्या प्रयत्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी सोनू रामस्वरुप (रा. राजस्थान) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातार्यातील सराफाने तक्रार दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
धनंजय दत्तात्रय पारखी (रा.अदालतवाडा परिसर)यांनी तक्रार दिली असून त्यांचे शनिवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात बुधवारी दुपारी संशयित सोनू गेला. त्याने सोन्याचे दागिने मोडायचे असल्याचे पारखी यांना सांगितले. त्यानुसार पारखी त्यांनी त्या दागिन्यांची तपासणी सुरु केली. तपासणीत दागिने चांदीचे असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आल्याचे लक्षात आले. यानंतर पारखी यांनी याची माहिती इतरांना देवून दागिने घेवून येणार्या सोनूला दुकानातच बसवून ठेवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला ताब्यात घेतले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |