नवी दिल्ली : न्या.लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी, यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी, अशी राज्यसभा आणि लोकसभेतील अनेक खासदारांची मागणी असल्याचे राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले. न्या. लोया यांना न्याय मिळावा या मागणीसाठी विरोधीपक्ष नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
गांधी म्हणाले, न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली तर त्यांच्या कुटुंबासाठी देखील ही बाब न्याय्य ठरेल. या चौकशीसाठी १५ राजकीय पक्षांच्या १४४ खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करीत आहोत.
गेल्यावेळी न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी अर्धवट राहिली होती. त्यामुळे यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती दवे यांनी न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकिल आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्यामध्ये जोरदार युक्तीवाद झाला होता.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |