नवी दिल्ली : देशांतर्गत तुम्ही हवाई प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आता देशांतर्गत प्रवासादरम्यान बोर्डिंग पासची गरज लागणार नाही. लवकरच या व्यवस्थेची अंमलबजावणी होणार आहे. प्रवाशांना विमानतळावर बोर्डिंग पासशिवाय प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार चेह-याच्या माध्यमातून ओळख पटवण्याची व्यवस्था लागू करणार आहे.
सुरुवातीला ही व्यवस्था दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूतील विमानतळांवर लागू केली जाणार आहे. तसेच विमानतळ प्राधिकरणाकडून ही व्यवस्था वाराणसी, विजयवाडा, पुणे आणि कोलकाता विमानतळावर लागू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया डिजिटलच्या माध्यमातून राबवली जाणार असून, येत्या 5 ते 6 महिन्यांत विमानतळ प्राधिकरण ही व्यवस्था भारतातल्या 4 विमानतळांवर लागू करणार आहे.
त्यानंतर इतर विमानतळांवरही या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. डोळे आणि अंगठ्याऐवजी चेह-यानं प्रवाशांची ओळख पटवण्याची व्यवस्था सरकार करणार आहे. हा नियम जगभरात लागू असून, चेहरा हे स्कॅनिंगच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं प्रभावी माध्यम आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |