02:59pm | Jan 23, 2020 |
सातारा : स्वामी विवेकानंद यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहचावेत यासाठी श्री शारदामठ पुणे यांच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून ओपन बुक स्पर्धा घेण्यात येते. सातारा जिल्ह्यातील 80 शाळांमधून ही स्पर्धा घेण्यात आली त्याला विद्याथर्यांनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत साडेपाच हजार मुलींनी भाग घेतला त्यापैकी 530 मुलींना श्री शारदामठ पुणे यांच्यावतीने बक्षीसे देण्यात आली.
ओपन बुक स्पर्धेत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तक विद्यार्थींनींना वाचण्यासाठी देण्यात येते. त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न विचारुन त्याची उत्तरे विद्यार्थींनीनी लिहायची असतात. श्री शारदामठ पुणे यांच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून अशाप्रकारची स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा 5 ते 7 आणि 8 ते 10 या वयोगटात घेतली गेली. या स्पर्धेत सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, कराड, जावली, वाई या गावातील 80 शाळांमधून साडेपाच हजार मुलींनी भाग घेतला. प्रत्येक शाळेतून 3 बक्षिसे व उत्तेजनार्थ 2 अशी एकूण 530 बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण शारदामठ पुणे येथील प्रवाजिका तद्भवप्राणा माताजी यांच्या हस्ते देण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गीतांजली आठल्ये, आदिती जोशी, मिनल सातपुते, मेघा शेंडे, शिला नार्वेकर, अपर्णा पराजंपे, समिरा देशपांडे, नीता शेवडे यांनी परिश्रम घेतले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |