07:32pm | Apr 26, 2018 |
सातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तारगावातील एका शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्त्येचा प्रयत्न केल्यामुळे सातार्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनिल मोरे वय 35, रा. तारगांव, ता. सातारा हे आज दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. यावेळी त्यांनी सरकार व प्रशासनाच्याविरोधात घोषणाबाजी करुन सोबत आणलेल्या कापडी पिशवीमधील विषाची बाटली काढून ते विष प्राशन केले. त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी मोरे यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली व त्यांना तात्काळ खाजगी गाडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात असणार्या वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करुन मोरे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मोरे यांनी कोणत्या कारणासाठी विष प्राशन केले, हे समोर आले नसून सातारा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |