दहिवडी : मलवडीचे सुपुत्र जयराम नारायण सत्रे (वय : 37 वर्षे) (मुळ गाव : सत्रेवाडी) यांचे (३१ राजपुत, आर्मी) उत्तर प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना आज सकाळी आठ वाजता दुःखद निधन झाले.
जयराम यांची 2003 साली भारतीय सेनेत क्लर्क पदावर निवड झाली. त्यानंतर भटिंडा, पुणे, लखनऊ या ठिकाणी सेवा बजावली. भारतीय सेनेत त्यांनी सोळा वर्षे देशसेवा केली. सध्या ते लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे कार्यरत होते. आज त्यांचे लखनऊ येथे अपघाती निधन झाले.
त्यांचे पार्थिव लखनऊ येथून दिल्ली येथे व तिथून पुणे येथे आणण्यात आले आहे. उद्या मंगळवार 14 मे रोजी सकाळी सात वाजता त्यांचे पार्थिव मलवडीत आणण्यात येणार आहे. पार्थिव मलवडीत आल्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीतून अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यानंतर मलवडी येथेच अंत्यविधी करण्यात येईल. जयराम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने मलवडी व परिसरावर शोककळा पसरली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |