01:59am | Jun 02, 2019 |
सातारा : धरणातील पाणी तलावांमध्ये फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. तरीही माण तालुक्यातील ढाकणी तलाव व खटाव तालुक्यातील येरळवाडी तलावात 9 पाणी उपसा मोटारी अवैधरित्या पाणी उपसा करत असल्याचे आढळून आल्यानंतर ह्या मोटारी आज जप्त करण्यात आल्याची माहिती माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
29 मे रोजी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री यांनी टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील टँकर फिडींग पॉईंटमध्ये धरणातून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या फिडींग पॉईंटचे पाणी उपसा करुन शेतीला देऊ नये, कोणी शेतीला पाणी देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार आज माण तालुक्यातील ढाकणी तलावातील व खटाव तालुक्यातील येरळवाडी तलावातील पाणी उपसा मोटारी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |