सातारा : पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शेंंद्रे ता.सातारा गावच्या हद्दीत दुचाकीची पादचारी असलेल्या सावित्रीबाई आप्पा शेंडगे (वय 60, मूळ रा.रेडे ता.माळशिरस, सोलापूर) या महिलेल्या धडक बसल्याने त्या गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्या. मृत महिला मेंढपाळ असून गेल्या काही दिवसांपासून त्या शेंद्रे येथे राहत होत्या. सोमवारी सकाळी 9 वाजता हा अपघात झाला असून घटनेनंतर महिलेचा प्राण गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
रोहित रमेश घाडगे (वय 21, रा.पंढरपूर) या युवकाच्या दुचाकीची धडक बसली असून अपघातानंतर संशयित आरोपी घाडगे हा जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातानंतर गंभीर जखमी महिलेला सिव्हीलमध्ये नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |