02:51pm | Nov 17, 2019 |
सातारा : ज्येष्ठ मार्क्सवादी नेते कॉ.प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्त कुसवडे (ता. सातारा) येथील विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालयाला एक लाख रुपयांचा धनादेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. अजित अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कॉ. अंजलीताई महाबळेश्वरकर, कॉ.वसंत नलावडे उपस्थित होते.
विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालय, कुसवडेच्या वतीने अध्यक्ष महेश गुरव, लखन जगताप, विक्रम बल्लाळ, समाधान दळवी, आकाश सराटे,योगेश गुरव यांनी धनादेश स्वीकारला. ग्रंथालयाच्या वतीने कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर समाज विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती महेश गुरव यांनी दिली.
कॉ.महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथे प्रा.अजित अभ्यंकर यांचे "भारतीय अर्थव्यवस्थे समोरील आव्हाने" या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रंथालयाला मदतीचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाला विजय मांडके, डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर, प्रा.पुरुषोत्तम शेठ, किशोर बेडकिहाळ, मिनाज सय्यद, अॅड.राजेंद्र गलांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालयाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या समाज विज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन लखन जगताप आणि विक्रम बल्लाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |