10:59pm | Oct 09, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारी श्री.छ. उदयनराजे भोसले व पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवार दि. १७ रोजी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपच्यावतीने करण्यात येत असून सभामंडपाचे भूमीपूजन विजयादशमीच्या मुहुर्तावर मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात प्रथमच जाहीर सभा होत असून शतप्रतिशत भाजप या घोषणेनुसार सध्याच्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय करण्याच्या दृष्टीने या सभेस विशेष महत्व आहे. छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज असलेल्या श्री. छ. उदयनराजे भोसलेंसह विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदनदादा भोसले, डॉ. अतुल भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, धैर्यशिल कदम, महेश शिंदे, दिगंबर आगवणे या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा मंडपाच्या उभारणीच्या भूमीपूजन प्रसंगी श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, केतन भोसले, भरत पाटील, दत्ताजी थोरात, सुनील काटकर, नरेंद्र पाटील, संदीपभाऊ शिंदे, प्रविण धस्के, विजय काळे, सुवर्णा पाटील, नगरसेवक धनंजय जांभळे, यांच्यासह भाजपा, शिवसेना व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |