सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बिग बॉस फेम सातार्याचे अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात अभिजीत बिचुकले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आतापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे यांच्यासह वीस जण रिंगणात उतरले आहेत.
अभिजीत बिचुकले यांनी यापूर्वी 2004, 2009, 2014, 2019 मध्ये सातारा लोकसभा लढली, तर 2009 मध्ये सातारकर जनतेने त्यांना पाच आकडी मतदान दिले. बिचुकले यांच्या मागणीनुसारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आपण खासदार झालो तर अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी पाठपुरावा करू, छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून जनतेने मला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |