10:20pm | Apr 19, 2024 |
सातारा : सातारा पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी राखीव पोलीस निरीक्षक जयसिंग जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार महेश अशोक शिवदास, दादासाहेब राजेशिर्के व एक अनोळखी इसम (पूर्ण पत्ता, नाव माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दिनांक 17 एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
फिर्यादी हे कार्यालयात दैनंदिन काम करत असताना संशयितांनी तुला बघून घेतो, पेन्शन खाऊ देत नाही, मी तुझ्या विरोधात उपोषणाला बसतो, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी जाधव यांचा टेबल ढकलून तसेच खुर्चीला धक्का देत दमदाटी केली. त्यानंतर जयसिंग जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे. हवालदार घोडके तपास करत आहेत.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |