पुणे : यंदाचा पावसाळा भारतासाठी अतिशय आनंददायी असणार आहे. कारण जुलै ते सप्टेंबर या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया -पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) हवामान केंद्राने दिला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही ‘गुड न्यूज’ आहे.
या वर्षी मॉन्सूनमध्ये प्रशांत महासागरामधील ‘एल-निनो’ची स्थिती निवळणार आहे. तर ‘ला-निना’ची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी यंदाचा पाऊस चांगला पडणार अराहे. ‘अपेक’ या हवामान केंद्राच्या वतीने पहिला अंदाज व्यक्त केला आहे. भारतासोबतच इंडोनेशिया, पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्येही अधिक पाऊस असणार आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी ‘ला-निना’ स्थिती तयार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. परिणामी हवामानविषयी काम करणाऱ्या संशोधकांना त्याचे निरीक्षण करणे शक्य होईल. मार्च ते मे २०२४ दरम्यान भारतात अल निनोचा प्रभाव असेल, तर जून ते सप्टेंबर या दरम्यान ‘ला निना’च्या स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणावर चांगला परिणमा होणार असल्याचे अपेक संस्थेने नमूद केले आहे.
सातार्यात पावसाचा शिडकावा
काही दिवसांपासून सातार्यात उन्हाची काहिली वाढली असताना, आज दुपारी 3.30 च्या सुमारास सातारा शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आकाशात गडद ढग असल्याने मुसळधार पावसाची अटकळ नागरिकांनी बांधली होती. मात्र काही वेळातच वरुण राजाने आटोपते घेतले. मात्र, या शिडकाव्याने सातारा शहरातील वातावरण काहीसे सुसह्य झाले.
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |

सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |