सातारा : युनायटेड वेस्टर्न बँकने त्यांचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ 'वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना केली होती. या ट्रस्टतर्फे दरवर्षी तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अर्थशास्त्र आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात अमूल्य सेवा देणाऱ्या उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह आणि रु. एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या वर्षी ट्रस्टने जलपुरुष माननीय डॉ. राजेंद्रसिंह यांना जलसंधारण आणि त्याचे व्यवस्थापन, निसर्ग पुनरुत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल २०२२ च्या चिरमुले पुरस्काराने गौरविण्याचे ठरविले आहे.
चिरमुले ट्रस्टने यापूर्वी मनमोहन सिंग, विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, रतन टाटा, राहुल बजाज, डॉ. सी. रंगराजन, गुलजार, डॉ. सायरस पूनावाला आदि आदरणीय व्यक्तींना या पुरस्काराने गौरविले असून डॉ. राजेंद्रसिंह यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवार दि.३१/०३/२०२४ रोजी संध्याकाळी ६ वा. धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात मा. फरोख कुपर यांच्या शुभहस्ते, मा. विकास देशमुख सचिव, रयत शिक्षण संस्था यांचे उपस्थितीत आणि मा. सुभाषराव जोशी-अर्बन कुटुंबप्रमुख, कराड अर्बन बँक यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त - दिलीप पाठक, अनिल पाटील, डॉ. अच्युत गोडबोले, समीर जोशी व पुरस्कार समितीचे सदस्य अरुण गोडबोले यांनी दिली आहे. तरी सर्वांनी विशेषतः निसर्गप्रेमींनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे.
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |

सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |