मुंबई : सेल्फी घेताना अपघात होण्याची शक्यता अधिक असते. सेल्फीमुळे अनेकांनी आपला जीव गमावल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र आता अशा घटना थांबवता येणार आहेत. आता एक असं अॅप आलंय ज्यामुळे सेल्फी घेताना होणाऱ्या दुर्घटनांची पूर्वसूचना देणार आहेत.
दिल्लीच्या इंद्रप्रस्थ इंस्टीट्यूट ऑफ इंफोर्मेशन टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी 'सेफ्टी' नावाचं अॅप तयार केलं. या टीमचे प्रमुख प्रो. पी. कुमारगुरूने सांगितलं की, हे अॅप सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करणार आहे. कॅमेरा जो फोटो काढतोय त्याचा रिअल टाइम अॅनालिसिसस करतं. जर कोणता फोटो खतरनाक असेल तर तो सेल्फी घेणाऱ्याला अलर्ट करणार आहे. हे अॅप डीप लर्निंग टेक्नॉलॉजीपासून तयार केलं आहे.
महत्वाचं म्हणजे हे अॅप मोबाइल डाटा बंद असल्यावर देखील वापरता येणार आहे. सेल्फी घेतना जर तुम्ही रेल्वेच्या ट्रॅकवर असाल किंवा कोणच्या जलाशयाजवळ असाल तर तुम्हाला ते नोटीफिकेशन देणार आहे की ही जागा असुरक्षित आहे.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |

उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |