नवी दिल्ली : सोशल मीडियामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले व्हॉट्सअपमध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींचा मारा नसल्याने युझर्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. पण आपल्याला असलेली 'ॲड फ्री' सूट लवकरच संपुष्टात येणार आहे. व्हॉटसअपमध्ये जाहिराती दिसणार याबाबत अनेकदा बातम्या येऊन धडकल्या आहेत, पण आता नवीन वर्षाच्या सुरवातीलाच व्हॉटसअप स्टेटसमध्ये जाहिराती दिसणार आहेत.
व्हाटसअपमध्ये अशा दिसणार जाहिराती
सोशल मीडियामधील मातब्बर असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअपची मालकी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडेच आहे. व्हॉटसअपमध्ये असणाऱ्या प्रायव्हसीमुळे कंपनीकडून स्टेटस फीचरमध्ये जाहिरात देण्यास सुरवात करणार आहे. अशा पद्धतीचे फिचर यापूर्वीच इन्स्टाग्राममध्ये आहे. व्हॉटसअपच्या स्टेटस फिचरमध्ये जाहिरातींची सुरवात अँड्रॉईड आणि iOS वर एकाचवेळी सुरु होणार आहे. आपल्याला स्टेटस फिचरमध्ये जाहिरात पाहावीच लागणार आहे. बंद करण्याचा कोणताही पर्याय आपल्याजवळ असणार नाही.
व्हॉटसअपचे दोन्ही संस्थापक यूझर्स प्रायव्हसीमध्ये अत्यंत सतर्क होतेच पण त्याचबरोबर त्यांचा व्हॉटसअपमध्ये जाहिरात देण्यास कडाडून विरोध होता. ब्रियेन आणि जेन या दोन्ही व्हॉटसअप संस्थापकांनी मालकी हक्क फेसबुकला विकले असल्याने ते आता व्हॉटसअपमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे व्हॉटसअपची पूर्ण मालकी आहे. फेसबुकने व्हॉटसअपमध्ये जाहिराती देण्याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्या कोणत्या प्रकारे दिल्या जातील हे स्पष्ट केले नव्हते.
प्रसिद्ध व्हॉटसअप न्यूज पोर्टल WAbetainfo ने ट्विटरवर पोल केला होता. या पोलमध्ये आपण स्टेटसमध्ये जाहीरात फिचर दिल्यानंतर व्हॉटसअपचा वापर करणार का ? असा प्रश्न विचारला होता. यावर ६० लोकांनी व्हॉटसअप वापरणार असे मत व्यक्त केले, तर ४० टक्के लोकांनी व्हॉटसअप सोडून देणार असल्याचे सांगितले.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |