01:57pm | May 18, 2021 |
नवी दिल्ली : ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत देशाला एकदा नव्हे तर दोन वेळा पदक मिळून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमारचा सध्या दिल्ली पोलिस शोध घेत आहेत. त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुशील कुमारचा सचिव अजय याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सुशिल कुमारवर युवा कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुशील कुमारने जामीनासाठी रोहिणी येथील न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. यावर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या चौकशीत सुशील कुमार याचे अनेक गुंडांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. सुशिलला भेटण्यासाठी गुंड छत्रसाल स्टेडियममध्ये येत असल्याचे पोलिसांना कळाले आहे. दिल्ली एनसीआर येथे अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर देखील पोलिसांना सुशिलला अटक करता आली नाही. पोलिसांचे पथक सोनीपत, पानीपत, झज्जर आणि गुरुग्राम या ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत.
छत्रसाल स्टेडियममध्ये पाच मे रोजी युवा कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली होती. या हत्येत सुशिलसह त्याचा पीए अजय याची मुख्य भूमिका होती. मॉडल टाउन पोलिस स्टेशन परिसरातील छत्रसाल स्टेडियममध्ये एक फ्लॅट रिकामे करण्यावरून दोन गटात राडा झाला. या घटनेत पाच कुस्तीपटू गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सागरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर सुशिल कुमार फरार झाला. पोलिसांच्या चौकशीत सुशिलचे गॅगस्टर काला जठेडी आणि लारेंस विश्नोई यांचे संबंध असल्याचे समोर आले.
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |