पुसेगाव : वर्धनगड येथील सूर्यकांत संपत सावंत या व्यापाऱ्यांने स्वतः च दिलेल्या धनादेशात खाडाखोड केली असून गेल्या आठ दिवसांपासून पुसेगाव बाजारपेठ व व्यापारी यांना बदनाम करत आहे. याबाबत पुसेगाव, ता. खटाव येथील गणेश जालिंदर घाडगे व अन्य व्यापाऱ्यांनी तक्रार केली आहे.
गणेश घाडगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वर्धनगड येथील सूर्यकांत सावंत या व्यापाऱ्यांशी पुसेगावातील व्यापाऱ्यांचा कांदा, बटाटा याचा खरेदी विक्री चा व्यवसाय झाला होता. काही दिवसांपूर्वी देण्याघेन्यावरून वादावादीही झाली होती.सावंत यांनी गणेश घाडगे या व्यापाऱ्यांच्या घरी येऊन वारंवार पैशाची मागणी करत जीवे मारण्याची तसेच या व्यवसायातून संपवून टाकण्याची धमकीही दिली होती याबाबत गणेश घाडगे यांनी १७ जून २०२१ रोजी सावंत यांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गणेश घाडगे यांच्या म्हणण्यानुसार व्यवहारातील झालेल्या रक्कमेचे धनादेश ही सावंत यांना दिले होते.गणेश घाडगे यांनी २३ -३-२०२१ रोजी दिलेल्या धनादेशाची तारीख सावंत या व्यापाऱ्याने २३-८-२०२१ केली आहे.
व्यवहारातील रक्कमेच्या दिलेल्या धनादेशाच्या तारखेत स्वतःच खाडाखोड करत सूर्यकांत सावंत हे पुसेगाव बाजारपेठ व येथील व्यापाऱ्यांची नाहक बदनामी करत आहेत. होत असलेल्या नाहक त्रासामुळे आमचे कुटुंबीय तणावाखाली असल्याचे गणेश घाडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |