03:02pm | Sep 03, 2020 |
बुध: जिल्ह्यात दरररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याप्रमाणात शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नसल्याने खासगी रुग्णालये अधिग्रहित करावीत असे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिली.
रमेश उबाळे म्हणाले, जिल्ह्यात दररोज 500 ते 600 कोरोना रुग्ण सापडत आहेत. सदरहू रुग्णांना बेड शिल्लक नसल्याचे निदर्शनास येत आहे. इतर मोठ्या शहरात शासनाने अधिग्रहित केल्याने तातडीने उपचार होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये अधिग्रहित करून उपचार करणे गरजेचे आहे.
दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याचे पाहता तेवढे बेड शासकीय रुग्णालयात शिल्लक नसल्याने उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत. सध्याचे नियोजित जम्बो कोव्हिड-19 रुग्णालय हे केवळ 250 बेडचे आहे. जिल्ह्यात दररोज 500 ते 600 कोरोना रुग्ण नव्याने सापडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव शक्य तितक्या लवकर आटोक्यात यायची झाल्यास खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून शासनाने याबाबत गंभीरपणे विचार करून शक्य तितक्या लवकर खासगी रुग्णालय अधिग्रहित करून बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. असे झाल्यास कोरोना रुग्णांना तातडीचे उपचार मिळून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. असे आमचे म्हणणे आहे, असे निवेदनात नमूद केल्याचेही रमेश उबाळे यावेळी म्हणाले.
शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे अनेकांचे दूरध्वनी आम्हाला येत आहेत. शक्य तितक्या परीने आपण संबंधीत लोकांना मदत करत असल्याचे सांगून रमेश उबाळे म्हणाले, याबाबत संबंधीत लोकप्रतिनिधीनी लक्ष घातल्यास हा प्रश्न सुटू शकतो. ग्रामस्थांनीही यबाबात संबधीत लोकप्रतिनिधीशी संपर्क साधावा असे आवाहनही उबाळे यांनी केले आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |