02:04pm | Oct 10, 2020 |
जम्मू: सुरक्षादलाने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरूच ठेवली असून जिनगाम परिसरात आज अजून दोन दहशवादी ठेचले. जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याच्या जिनगाम परिसरात सुरक्षादलाने शनिवारी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांच्याजवळ एम 4 रायफल आणि एक पिस्टूल मिळाले आहे.
दहशतवादी लपलेले असल्याच्या इनपुटवर सिक्योरिटी फोर्सेजने शनिवारी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी फायरिंक सुरू केली तर एन्काउंटर सुरू झाले. चकमक झाल्यानंतर देखील परिसरात जवानांकडून शोधीमोहीम राबवली जात आहे. दरम्यान, बुधवारी शोपिया जिल्ह्याच्या सगुन परिसरात सुरभादलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. एन्काउंटर 16 तास सुरू होते. यापूर्वी पुलवामा जिल्ह्याच्या अवंतीपोराच्या संबूरा परिसरात 27 सप्टेंबरला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |