12:11pm | Oct 17, 2020 |
लातूर : अनेकांना जुन्या वस्तुंचे आकर्षण असते. जुन्या काळात मिळणार्या वस्तूंना बाजारातही चांगली किंमत असते. काही दर्दी लोक जुन्या वस्तूंच्या बदल्यात घसघशीत किंमत देतात. नेमक्या याच गोष्टीमुळे उठलेल्या एका अफवेने लातूर जिल्ह्यातील नादुर्गा भागात एकच धुमाकूळ घातला आहे. नांदुर्गाच्या शहरी भागासोबत ग्रामीण भागातही सध्या 1960 ते 90च्या काळात मिळणार्या ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल टीव्हीचा शोध सुरू झाला आहे. हा टीव्ही शोधण्याच्या कामी तरुण पिढीबरोबरच महिला वर्गही सामील झाला आहे. विशेष म्हणजे, हा शोध घेण्यामागे कारणीभूत ठरली आहे ती या टीव्हीतल्या लाल पार्याविषयीची अफवा.
पूर्वीच्या काळी जुन्या कृष्णधवल टीव्हीच्या जमान्यात लाकडी शटर असलेले 17 इंचाचे मॉडेल्स पाहायला मिळत असत. या काळातील टीव्ही आणि रेडीओमध्ये एक लाल रंगाचं पायासारखं द्रावण असलेली छोटी नळी बसवलेली असे. कालांतराने या टीव्हीचा वापर बंद झाला. नवीन टीव्ही येऊ लागले आणि लोकं या टीव्हीला विसरली. साधारण चाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा एका अफवेमुळे हे जुने टीव्ही पुन्हा चर्चेत आले आहेत.
साठच्या दशकात तयार होणार्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये बसवली जाणारी ही लाल द्रावणाची नळी सध्या लाखो रुपयांना विकली जात असल्याची अफवा नादुर्गा भागात पसरली आहे. काहीजण हा आकडा वाढवून कोटीही सांगत आहेत. त्यामुळे अशी नळी शोधण्याच्या कामी इथले स्थानिक लागले आहेत. स्थानिक भाषेत रेड मर्क्युरी या नावाने ओळखली जाणारी ही नळी शोधण्यासाठी भंगार विक्रेते, टीव्ही विक्रेते यांच्याकडे विचारणा करण्यात येत आहे. काहीजण तर लाखो रुपये देऊन ती विकत घेण्याची तयारीही दर्शवत आहेत. वास्तविक दोन इंचांच्या सीलबंद असलेल्या या नळीची किंमत सर्वसामान्य आहे. पण, अफवेची शहानिशा न करता नांदर्गा भागात या नळीचा शोध घेण्याचे काम जोमाने सुरू आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |