ऑस्ट्रेलिया : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हीने निवृत्त होण्याबाबत घोषणा केली आहे. २०२२ चा हंगाम हा अंतिम असेल, अशी माहिती सानियाने दिली आहे. सानिया मिर्झा सध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळत आहे.
बुधवार (19 जानेवारी) रोजी सानिया ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर महिला दुहेरीत खेळली. यावेळी तिला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर सानियाने, 'आपण यावर्षीचा हंगाम खेळल्यानंतर निवृत्त होणार' असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ २०२२ हे वर्ष सानियाचे टेनिस कोर्टवरील अखेरचे वर्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानिया तिची सहकारी किचेनोकसह महिला दुहेरीत सहभागी झाली होती. मात्र, यावेळी तिला हार पत्करावी लागली. सामना संपल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना सानिया म्हणाली की, "वर्षाच्या सुरुवातीलाच मला याबाबत खात्री होती की हा हंगाम अथवा डिसेंबर महिना हा माझा टेनिस कोर्टवरील शेवटचा हंगाम असेल. मला हेही माहिती नाही की मी संपू्र्ण सिझन खेळू शकते की नाही"
सानियाची कामिगरी
सानियाचा समावेश भारताच्या स्टार टेनिसपटूंमध्ये होतो. देशातील कित्येक युवा टेनिसपटूंसाठी सानिया ही एक आदर्श आहे. तिने आजवर 6 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यात 3 दुहेरी आणि 3 एकेरी आहेत.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |