01:42pm | Dec 21, 2020 |
नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये सापडलेला नवा कारोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक असल्याने ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. नव्या कोरोनामुळे जगभर खळबळ उडाली असून सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती आणखी आठवडयाभरासाठी वाढवली जाऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सौदीच्या जीएसीएने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत असून ब्रिटनहून येणार्या प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे. करोना व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन वेगाने फैलवणारा असून नियंत्रणा बाहेर असल्याचं यूकेमधल्या तज्ज्ञांच मत आहे.
काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आठवडयाभरासाठी विमानसेवा बंद करण्यात येत आहे. सौदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व परदेशी विमानांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलीय असे जीएसीएच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
मागच्या आठवडयात सौदीमध्ये फायझरची लस पोहोचली. लवकरच तिथे लसीकरणाला सुरुवात होईल. सौदीमध्ये आतापर्यंत तीन लाख 61 हजार पेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सहा हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |