02:16pm | Jun 22, 2020 |
पुसेगाव: कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. पुसेगाव (ता.खटाव) येथील श्री सेवागिरी विद्यालयाच्या वतीने कोरोनाचा संसर्ग धोका टाळण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना घरपोहोच करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयात न बोलवता सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत विद्यार्थ्यांच्या घरोघरी पाठ्यपुस्तके सुपूर्द केली. गुरुवार, शुक्रवार या दोन दिवशी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गावनिहाय नियोजन करून पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. सेवागिरी विद्यालयात पुसेगावच्या परिसरातून अनेक विद्यार्थी येतात. त्यानुसार परिसरातील गावांमध्ये पुस्तके वाटण्यासाठी तीन मार्ग तयार केले व त्या मार्गानुसार स्वतंत्र गाड्यातून पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये मार्ग 1 - वर्धनगड, नेर, विसापूर, काटकरवाडी, कटगुण, खातगुण, भांडेवाडी, खटाव. मार्ग 2 - फडतरवाडी, वेटणओढा, काटेवाडी, वेटणे, बुध, पांगरखेल, नागनाथवाडी, ललगुण, शिंदेवाडी, डिस्कळ. मार्ग 3 - पुसेगाव मध्ये - विद्यालय परिसर, बाजार पटांगण, सेवागिरी मंदिर परिसर, जामदार वाडा, बस स्थानक परिसर, भवानीनगर, बेघर वस्ती. अशा प्रकारे नियोजन करून पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुस्तके मिळाल्यानंतर स्वयं अध्ययनास सुरुवात करावी असे आवाहन करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले, पर्यवेक्षक श्री घाटगे प्रवीणकुमार, ग्रंथपाल सौ संगीता तांबे, सर्व शिक्षक व शिपाई यावेळी उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |