12:48pm | Aug 25, 2020 |
इस्लामाबाद: वैद्यकीय पार्श्वभूमीवर शरीफ यांना मंजूर करण्यात आलेल्या चार आठवड्यांच्या जामिनाची
मुदत गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच संपली आहे. त्यामुळे सरकारने त्यांना फरार घोषित केले आहे. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटीश सरकारकडे विनंती करण्यात आली आहे, असे उत्तरदायित्व व अंतर्गत प्रकरणांसंबंधीचे पंतप्रधानांचे सल्लागार शाहझाद अकबर यांनी माध्यमांना सांगितले.
शरीफ यांच्या प्रत्यार्पणासाठी इम्रान खान यांच्या सरकारने ब्रिटन सरकारशी संपर्क साधला आहे. शरीफ हे लंडनमध्ये वैद्यकीय उपचार घेत आहेत. वैद्यकीय कारणास्तव घेतलेला जामीन मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच संपुष्टात आला होता.
शरीफ यांनी मागील आठवड्यात लाहोर येथील न्यायालयाला आपण पाकिस्तानमध्ये परतण्यास असर्मथ असल्याचे सांगितले होते. कोरोना प्रादुभार्वामुळे सध्या प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे कारण त्यांनी दिले. वकिलांमार्फत शरीफ यांनी आपला वैद्यकीय अहवाल लाहोर उच्च न्यायालयासमोर दाखल केला.
रक्तपेशींचे कमी प्रमाण, मधुमेह, किडनी, हृदयाशी संबंधित आजार असल्यामुळे आपल्या पाकिस्तानात परत येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. उत्तरदायित्व व अंतर्गत प्रकरणांसंबंधीचे पंतप्रधानांचे सल्लागार शाहझाद अकबर यांनी सांगितले की, शरीफ यांची प्रत्यार्पण प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडून शरीफ यांना पाकिस्तानमध्ये पु्न्हा आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |