02:28pm | Dec 25, 2020 |
हैदराबाद : रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. खबरदारी म्हणून त्यांना हैद्राबादमधील अपोलो रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
30 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार असलेल्या सुपरस्टार यांच्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच रोखण्यात आलं होतं. या चिटपटाच्या सेटवरील सहा सदस्य नुकतेच कोरोनाबाधित आढळले होते. यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला क्वॉरन्टाईन केलं होतं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ‘अन्नाथे’चं चित्रीकरण जवळपास नऊ महिन्यांसाठी थांबवण्यात आलं होतं. यानंतर 14 डिसेंबरपासून हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली होती. दरम्यान ‘अन्नाथे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिरुथई सिवा करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नयनतारा आणि किर्ती सुरेश महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |