सातारा : सातारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून सातारकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने त्याच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे) गटाच्यावतीने यमदूत खड्डयात झोपवून अनोखे आंदोलन केले.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून त्यावर तात्पुरती मुरुम व माती टाकून मलमपट्टी केली जात आहे. यामुळे वारंवार अपघात होणे, धुळीने नागरिकांना त्रास होणे अशा घटना घडत आहेत. मग पालिकेकडे आलेला रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधी रुपये निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना (ठाकरे) गटाच्यावतीने यम व दोन दूत राजवाडा ते प्रतापगंज पेठ अशी रॅली काढत खड्ड्यात बसून निषेध करण्यात आला. यावेळी खड्यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अनिल गुजर, शिवराज टोणपे, प्रणव सावंत, रवींद्र भणगे, सागर धोत्रे, सागर रायते, किशोर घोरपडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |