02:47pm | Jun 25, 2020 |
नवी दिल्ली: गलवान येथे महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोर्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्याने देशभरात संताप आणि दु:ख व्यक्त होत आहे. याचदरम्यान गलवान येथे कर्तव्य बजावत असताना नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. सचिन मोरे असं या जवानाचं नाव आहे. निधनाची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे.
मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील सचिन मोरे यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-चीन सीमेवर गलवान येथे पुलाचं काम सुरु असताना दोन जवान नदीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी धाव घेतली. मात्र दुर्दैवाने त्यांना वीरमरण आले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचिन मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच साकुरी गावावर शोककळा पसरली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |