02:12pm | May 24, 2022 |
पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतलेल्या एका धडाकेबाज निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे. लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने भगवंत मान यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मंत्री विजय सिंगला यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात विजय सिंगला आरोग्यमंत्री होते. विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. सिंगला यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
विजय सिंगला यांच्यावर अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी केल्याचा व भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचारांच्या आरोपांनंतर विजय सिंगला यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावर तात्काळ अॅक्शन घेत मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मान यांनी सिंगला यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |