सातारा : कंत्राटी कामगारांना कायम करणे, मेगा भरतीमध्ये 50 टक्के पदे कंत्राटी कर्मचार्यांमधून भरावीत आणि झिरो पेंडसी फक्त वर्ग 3 च्या कर्मचार्यांना आहे का? या विषयावर राज्यभर जनजागृती करुन सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्यावतीने देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिली.
यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले, महाराष्ट्रात 3 लाख कर्मचारी हे कंत्राटी असून त्यांच्या न्याय हक्कासाठी अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर एल्गार उभारणार आहोत. हे शासन भांडवलदारांच्या बाजूने आहे. राज्यकर्ते व भांडवलदार मिळून कंत्राटी कर्मचार्यांचे शोषण करत आहेत. पदोन्नतीमध्ये आरक्षणावर फार मोठे हल्ले झाले. आरक्षणासारखा गंभीर विषय संघटनेच्या सभासदांना व आरक्षण लाभार्थ्यांना माहित व्हावा, झिराश पेंडसी बाबत आस्थापना सांभाळणारे लिपीक हे दिवसाची रात्र करुन रेकॉर्ड जतन करत आहेत मात्र त्यावर स्वाक्षर्या करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांना वेळ नाही. मग झिरो पेंडसी हे फक्त वर्ग 3 च्या कर्मचार्यांसाठीच आहे का? असा सवालही वाघमारे यांनी केला. यावेळी प्रा. प्रकाश कांबळे, संतोष भोकरे, शिवराम संगभोर, सुभाष साळुंखे, के. आर. टोणपे, एस. के. कांबळे, हणमंत डावरे, अधिक गंबरे, प्रशांत तायडे, विलास बनसोडे, रमेश जाधव, भागवत करडे, अंकुश रोकडे, महादेव भोकरे, अंजली साळवे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |