04:15pm | Jan 25, 2019 |
कराड : राज्याचे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. सध्याचे मुख्यमंत्री असोत की कॅबिनेट मंत्री, ते सुद्धा पृथ्वीराज बाबांवर टीका करताना दहावेळा विचार करतात आणि मलकापूरच्या निवडणुकीत बाबांवर हीन पातळीवर टिका केली जाते. यातून टीका करणारांच्या संस्काराचे प्रदर्शन मलकापूरवासियांना होत असून यापुढे मलकापूरवासिय तुम्हाला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा माजी गृहराज्यमंत्री व आ.सतेज पाटील यांनी दिला.
कॉग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस चिटणीस अजित पाटील-चिखलीकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, मनोहर शिंदे, कॉग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीलम येडगे, धनाजी काटकर, हिंदुराव पाटील, झाकीर पठाण, पैलवान नाना पाटील, विद्याताई थोरवडे, आदिल मोमीन, ऍड. विकास पाटील, प्रताप साळुंखे, अविनाश नलवडे उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, मनोहर शिंदे यांच्या कर्तुत्ववान नेतृत्वामुळेच मलकापूरचे नाव देशात पोहोचले आहे. विकास पाहायचा असेेल तर मलकापूरला भेट द्या. असेही आम्ही इतर पालिकांना सांगतो मलकापूर हा विकासाचा पॅटर्न आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये 20-0 असा निकाल द्या. निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी मी घेतो.
उदयसिंह पाटील म्हणाले, आजअखेर कॉग्रेसच्या आणि रयतच्या विकास धारेवर एकनिष्ठेने काम करत आहे. सामान्यांना बरोबर घेऊन जाण्याची कॉग्रेसची परंपरा आहे. मनोहर शिंदे यांनी शहरात राबवलेली विकासाची कल्पना देशात अव्वल ठरली आहे. मतदारांनी विकासाच्या व कॉग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |