सातारा : व्हिडीओ गेम सुरु केल्याने त्यासाठी ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सोपान उर्फ काका बाबूराव शेंडगे (रा.धनगरवाडी, कोडोली) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी याने मार्चमध्ये दोनवेळा एकूण १० हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरज संजय मुळीक (वय २५, रा.धामणेर ता.कोरेगाव) या युवकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहेे. तक्रारदार हा गेम झोनमध्ये कामगार आहेे.
तक्रारदार याचे हॉटेल प्रिती एक्झीक्युटीव्ह पाठीमागे गेम झोन आहेे. याठिकाणी संशयित हा मार्च २०१९ पासून वारंवार त्या गेम झोनमध्ये जात आहेे. 'तू आमच्या एरियामध्ये गेम झोन सुरु केले आहेस. यासाठी तू मला ५ हजार रुपये दे,' असे म्हणून दमदाटी केली. तक्रारदाराने पैसे देणार नसल्याचे सांगताच त्याला शिवीगाळ, धक्काबुक्की करुन जबरदस्तीने दुकानातील मशीन उचलून नेली. याशिवाय मार्च महिन्यातही संशयिताने जबरदस्तीने एकूण १० हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले आहे.
वारंवार पैशांची मागणी व वस्तू चोरुन नेल्याने तक्रारदार घाबरलेला होता. अखेर बुधवारी तक्रारदार याने शहर पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. फौजदार अनिल पाटील पुढील तपास करत आहेत.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |