03:05am | Aug 08, 2019 |
फलटण : सातारा जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे बाधित झालेल्या फलटण तालुक्यातील गावांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज भेट दिली. यावेळी पूरस्थितीबाबत प्रशासनास सूचना दिल्या, याच बरोबर पूरग्रस्त लोकांना धान्य व संसार उपयोगी वस्तू देण्यासाठी स्वतः मदत केली आहे. बाधित लोकांना मिळावी यासाठी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व सोलापूर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी फोनवरून चर्चा करून पुढील सूचना केल्या.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज थेट दिल्लीवरून येत फलटण येथील विश्रामगृह येथे पूर परिस्थिती बाबत तहसीलदार हनुमंत पाटील व कार्यकारी अभियंता अमोल निकम तसेच फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्याकडून नदीकाठच्या वीस गावातील 350 अधिक कुटूंबाना या पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने कांबळेश्वर, गोखळी, आसू, साठे या पूरग्रस्त गावांना भेट देऊन याबाबत योग्य त्या सूचना देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह-नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
यावेळी जयकुमार शिंदे, नानासाहेब इवरे, लतीफ तांबोळी, अशोक जाधव, सचिन अहिवळे, तुकाराम शिंदे, ऋषीराज निंबाळकर, अभिजित निंबाळकर, माऊली सावंत, बजरंग गावडे हे यावेळी उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |