सातारा : साताऱ्यात आज भडकलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम यांनाही बसला.
डी. कनकरत्नम हे आज खाजगी कामानिमित्त मुंबईहून सांगलीला निघाले होते. त्याचेवेळी साताऱ्यात मराठा आंदोलनाचा भडका उडाला होता. येथील राष्ट्रीय महामार्ग व बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे शेकडोंच्या संतप्त जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीत जिल्हा पोलीस प्रमुखांसह डझनभर पोलीस जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांना लाठी चार्ज व हवेत गोळीबार करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. साताऱ्यात आंदोलनामुळे वातावरण चिघळले असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम यांना शिरवळ प्रवासादरम्यान मिळाली त्यामुळे त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपला मोर्चा खंडाळा येथील शासकीय विश्राम गृहाकडे ओळवला, परिस्थती निवळेपर्यंत त्यांना त्याच ठिकाणी थांबावे लागले. साताऱ्यातील परिस्थिती निवळल्यानंतर ते सांगलीकडे मार्गस्थ झाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |