सातारा : सातारा शहर परिसरातील विविध दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये सुमारे १ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. देगाव रोड व मंगळवार पेठेत या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुसुम राजेश शर्मा (वय ६०, रा.रा.देगाव फाटा, एमआयडीसी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या दि. २ रोजी घराला कुलुप लावून परगावी गेल्या होत्या. बंद घर पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख ४० हजार रुपये, मनगटी घड्याळे, सोन्याची माळ व चांदीचे सिक्के असा एकूण ७४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
दरम्यान, शर्मिला ऋषीकेश राजे (वय ४०, रा.मंगळवार पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सध्या त्या पुणे येथे राहत आहेत. मंगळवार पेठेतील वाड्यातून अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून ९ हजार रुपये किंमतीची पितळीची भांडी चोरुन नेली आहेत. या दोन्ही घटना समोर आल्यानंतर शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची गरज असून तशी मागणी होत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |