फलटण : व्हॅलेंटाईन डे च्या भर दुपारी भारतीय सुरक्षा रक्षकांच्यावर आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे फक्त भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि या भ्याड हल्ल्याचा निषेधही करण्यात आला. शहीद झालेल्या तब्बल ४२ जवानांच्या परिवाराचा टाहो देशाच्या कानाकोपऱ्यात जावून पोहचला. फलटण तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या जाधवनगर गावामध्ये श्री संत सावता माळी मंदिर येथे शहीद जवांनाना शनिवारी सायंकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
सरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या सोबत जाधवनगरमधील तरुण समुदाय आणि महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या महिलांना तर अश्रूही अनावर झाले होते. यावेळी १० वर्षापूर्वी शहीद झालेल्या उपळवे गावचे सुपुत्र उद्धव किसन घनवट यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यानिमित्ताने आर्मी, पोलिस आणि इतर विभागातून देशसेवा करणाऱ्या जाधवनगर मधील तरुणांबद्दल संपूर्ण गावाला अभिमान असल्याचे सरपंच सतीश जाधव यांनी नमूद केले. भारत सरकारने पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा बदला लवकरात लवकर घ्यावा, असे उपस्थित तरुणांच्या वतीने आवाहन करण्यात आले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |