कराड : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयास नॅक मूल्यांकन समितीने भेट देऊन महाविद्यालयाचे तिसरे नॅक मूल्यांकन नविन नियमाप्रमाणे केले. नॅक कार्यालय, बेंगलोर यांचेकडून महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी संबलपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक विष्णू चरण बारीक (ओरीसा), डॉ. सुदिप्ती बॅनर्जी (कोलकत्ता) व सिस्टर फिलोमेना कार्डोसा (बेंगलोर) यांची टीम गठित करण्यात आली होती.
नॅक कार्यालयाने ठरवून दिलेल्या सात क्रायटेरियानुसार महाविद्यालयातील अनेक बाबी तपासण्यात आल्या यामध्ये रिसर्च वर्क, महाविद्यालयाच्या सोईसुविधा, कार्यरत असलेला स्टाफ, नऊ विभाग, एन.एस.एस, प्लेसमेंन्ट सेल, जिमखाना, सांस्कृतिक विभाग, ऑफिस, बी.जे. विभाग, ग्रंथालय, विभागीय ग्रंथालय, स्पर्धापरीक्षा केंद्र अशा सर्व घटकांची तपासणी करण्यात आली.
एन.एस.एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक झांज पथकाने स्वागत केले तर जिमखाना विभागाचे योगा, प्रात्यक्षिके सादर केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट केले. आजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांची बैठक घेवून महाविद्यालयाची नॅक समितीकडून चाचपणी करण्यात आली. नॅक समितीने या सर्वांची पाहणी करून महाविद्यालयाप्रती समाधान व्यक्त केले.
सदर मुल्यांकनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच नॅक कोऑर्डिनेटर डॉ. जे.ए. म्हेत्रे, प्रा.डॉ.सतिश घाटगे यांनी नॅक टीमला सामोरे जाण्यासाठी सर्व गुरूदेव कार्यकत्यांना प्रोत्साहित करून विशेष सूचना केल्या तसेच महाविद्यालयातील सर्व घटकांनीही अथःक परिश्रम घेतले आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यानी नॅक मूल्यांकनाबाबत समाधान व्यक्त केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |