कराड : अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकर्यांची घरे गेली आहेत. शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. आमच्या काळात लातूरमध्ये जेव्हा भूकंप आला होता. तेव्हा अनेक घरे पडली होती. त्याठिकाणी आमच्या सरकारने तेथील कुटुंबीयांना आठ महिन्यांत एक लाख घरे बांधून दिली होती. या सरकारला ते शक्य आहे का? असा सवाल करीत याही सरकारने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी (10 ऑगस्ट) दुपारी बारा वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकार्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील यांनी कर्हाड व पाटण तालुक्यांतील पूरस्थितीची माहिती दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |