कराड : स्व. रत्नबाई बागडी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे गरीब,गरजू 75 विद्यार्थ्यांना वही,पुस्तक वाटप करण्यात आले. येथील चौंडेश्वरी मंदिरात शनिवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विजय पुराणिक संघटक महाराष्ट्र, रविजी अनासपुरे संघटक पश्चिम महाराष्ट्र, भरत पाटील कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र, विक्रम पावसकर जिल्हाध्यक्ष सातारा,अनुप सूर्यवंशी सरचिटणीस सातारा, विस्तारक शेखर वढणे,सुनील शिंदे,त्याचप्रमाणे सुमन बागडी,भारती शिंदे,मंजुषा गायकवाड,राहुल भिसे,सागर लादे,संतोष कांबळे इ मान्यवर हितचिंतक हजर होते.
स्व.रत्नबाई बागडी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी रक्तदान शिबिर, योग शिबीर, याच बरोबर गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात.या वर्षी पासून संस्थेचे संचालक सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून एक वही-एक पेन ही योजना राबविणेत येणार आहे.ज्यांना या योजनेत सहभागी व्हावे वाटत आहे त्यांनी या फौंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन फौंडेशचे अध्यक्ष एकनाथ बागडी यांनी केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |