कराड : निवडणुका समोर आल्या की भावनिक बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा तसेच जाती-जातीत भांडणे लावून तेढ निर्माण करणार्या संघटना पासून दूर रहावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी लाडेगाव ता.खटाव येथे कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी बोलताना केले.
याप्रसंगी डॉ.भारत पाटणकर, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, पांडुरंग चव्हाण, सुरेश पाटील, संतोष घार्गे, धनाजी पावशे, बापूसो माने, आनंदराव यादव, अनिल माने, दत्तात्रय रुद्रके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, मतदार संघाची पुनर्रचना झाल्यापासून चार तालुक्यांचा या मतदार संघामध्ये समावेश झाला तरीही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता पूर्ण मतदार संघामध्ये समान न्यायाने निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कराड उत्तरची जनता ही सुज्ञ असून विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करणार्या लोकप्रतिनिधींना ही जनता कधीही विसरणार नाही. जनतेने ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून इथून पुढे देखील गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यशवंत विचार जपण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठाम उभे राहून आदरणीय शरद पवार साहेबांचे हात बळकट करा असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
शिवाजी अवघडे, बापूराव पिसाळ, आलम मुजावर, विलास शिंदे, राजेंद्र पिसाळ, उदय गुरव, सतीश शिंदे, अरुण देवडे, भानुदास जांभळे, कृष्णत यादव, शिवाजी यादव, कृष्णत हिंदुराव यादव, राम हरी पाटील, दिनकर शेठ, बापूराव पिसाळ, सावळा यादव, सुभाष यादव, उत्तम यादव, प्रमोद गुरव, शिवाजी यादव, नितीन भंडारी, शंकर यादव, गुलाब यादव, किसन पवार, किसन बाबुराव यादव, रामचंद्र पाटील, निखिल यादव, गणेश यादव, प्रथमेश यादव, लखन यादव, मनोज काशीद, संकेत काटकर, सोमनाथ यादव, सुहास यादव तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |