कराड : शिवजयंती व रमजान ईद यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन आपल्यासोबत आहे. तेव्हा हा उत्सव, सण शांतेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी केले.
येथील शिवजयंती उत्सव व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलिसांच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी यशवंत डांगे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक विनायक पावसकर, फारूख पटवेकर, अलताफ शिकलगार, संजय मोहिते, आप्पासाहेब गायकवाड, दादासाहेब शिंगण, राहूल यादव आदी उपस्थित होते.
विनायक पावसकर म्हणाले, शिवजयंती उत्सव दोन दिवस चालणार आहे. यामध्ये पारंपारिक वाद्य व चित्ररथांचा समावेश हा दरबार मिरवणूकीत राहणार आहे. नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाईल. तसेच यावर्षी चित्ररथांना नंबर दिले जातीलच मात्र त्याबरोबर जे सहभागी होतील, त्यानांही काही रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह दिले जाईल.
मजहर कागदी म्हणाले, कराडमधील एका अत्यंत कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे. सर्व जाती- धर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, ही संस्कृती कराडकरांची असून त्यांचा आम्हांला अभिमान आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |