07:22pm | Jun 22, 2018 |
सातारा : गेल्या तीन वर्षात सातारा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील लाचखोर कर्मचार्यांसह अधिकार्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याचा आसूड उगारुन जिल्हा लाचमुक्त करण्याचा प्रयत्न करणारे सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) उप अधीक्षक सुहास नाडगौडा यांची पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर पुणे एसीबीमधील उप अधीक्षक अशोक शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा एसीबीचे तत्कालीन उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सुहास नाडगौडा यांची वर्णी लागली होती. एसीबीचे तत्कालीन उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांचा कार्यकाल वादग्रस्त ठरल्यामुळे सुहास नाडगौडा यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्यामुळे सुहास नाडगौडा यांनी सातारा एसीबीचा कार्यभार स्विकारताच सरकारी लाचखोर अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाईचा आसूड ओढत जिल्ह्यात सातारा एसीबीचा दबदबा निर्माण करण्यात त्यांनी अल्पावधीत यश मिळवले होते. सातारा येथील त्यांचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे आज शुक्रवार दि. 22 रोजी त्यांची बदली पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली असून त्यांच्या जागेवर पुणे एसीबीमधून उप अधीक्षक अशोक शिर्के यांची नियुक्ती झाली आहे. नूतन उप अधीक्षक शिर्के यांनी तात्काळ सातारा लाचलुचपत विभागाचा कार्यभार स्विकारलेला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |